अॅड. नहुष खुबाळकर
एल. एल. एम. (इंटरनॅशनल लॉ)
-
सन 1991 पासून मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे वकिली व्यवसाय
-
सन 2000 पासून असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर व अॅडीशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या पदांवर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे कार्यरत
-
आर. टी. एम. नागपूर विद्यापीठाच्या पॅनेलवर वकील; एम. एस. एफ. सी. च्या पॅनेलवर वकील; महा. कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल एज्युकेशन अँड रिसर्च चे वकील
-
नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये काँट्रीब्युटरी लेक्चरर म्हणून शिकविण्याचा अनुभव
-
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर च्या ‘स्टडी सर्कल कमिटी’ चे सदस्य
WELCOME TO
MY MARATHI LAW E-BOOK.
आपण जर सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, लॉ ऑफिसर, लीगल ऑफिसर असाल; किंवा यापैकी कुणीच नसूनदेखील आपल्या विभागातील न्यायालयीन प्रकरणांचा टेबल सांभाळत असाल; न्यायालयात येण्याची आपली पहिलीच वेळ असेल; आपल्याला जर न्यायालयीन प्रकरणांमध्ये वारंवार न्यायालयामध्ये यावे लागणार असेल; किंवा आपण केवळ एक जिज्ञासू असाल ....
.....तर हे पुस्तक आपल्यासाठी आहे. ते जरूर वाचा.
-
त्यामध्ये आपल्याला मिळेल :
-
आपले व्हिजन
-
न्यायालयीन प्रकरणे प्रभावीपणे हाताळण्याकरिता अनेक उपयुक्त प्रॅक्टीकल अॅक्शन स्टेप्स
-
पॅरावाईज कमेंट्स कसे तयार करावेत याचे मार्गदर्शन
-
अॅफिडेव्हीट तयार करण्यापूर्वी काय खबरदाऱ्या घ्याव्यात
-
क्वासी जुडीशियल अधिकार कसे वापरावेत
-
बेल प्रकरणात सरकारी वकिलास भेटताना काय करावे
-
कंटेंम्प्ट पिटीशन कसे हाताळावेत
-
आणि बरेच काही......

My Marathi Book
Marathi Law Ebook

E-book Price Rs.: 149/- INR
Hard Copy : Not available

Download the E-book NOW
To purchase online:
1. Make a payment of Rs. 149/- online or offline in my following account and
2. Send a message using the following form
Account Name: Nahush Khubalkar
Bank: HDFC Bank
Branch: Sharda Complex, Nr. Telephone Exchange Square, Central Avenue, Nagpur - 440008, Maharashtra
Account Number: 05021500000224
ISFC Code: HDFC0000502
E-book Price: Rs. 149/- INR