top of page

WELCOME TO MY MARATHI LAW E-BOOK

आपण जर सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी,  लॉ ऑफिसर,  लीगल ऑफिसर असाल; किंवा यापैकी कुणीच नसूनदेखील आपल्या विभागातील  न्यायालयीन प्रकरणांचा टेबल सांभाळत असाल; न्यायालयात येण्याची आपली पहिलीच वेळ असेल; आपल्याला जर न्यायालयीन प्रकरणांमध्ये वारंवार न्यायालयामध्ये यावे लागणार असेल; किंवा आपण केवळ एक जिज्ञासू असाल ....

 

.....तर हे पुस्तक आपल्यासाठी आहे. ते जरूर वाचा. 

  • त्यामध्ये आपल्याला मिळेल :

  • आपले व्हिजन

  • न्यायालयीन प्रकरणे प्रभावीपणे  हाताळण्याकरिता  अनेक उपयुक्त प्रॅक्टीकल अॅक्शन स्टेप्स

  • पॅरावाईज कमेंट्स कसे तयार करावेत  याचे मार्गदर्शन

  • अॅफिडेव्हीट तयार करण्यापूर्वी काय खबरदाऱ्या घ्याव्यात

  • क्वासी जुडीशियल अधिकार कसे वापरावेत

  • बेल प्रकरणात सरकारी वकिलास भेटताना काय करावे

  • कंटेंम्प्ट पिटीशन कसे हाताळावेत

  • आणि बरेच काही......

front cover of my book.jpg
bottom of page